Skip to main content

मोफत शैक्षणिक वेबसाईट तयार करणे शिका

 मोफत शैक्षणिक वेबसाईट तयार करणे शिका 

आजच्या काळात वेबसाईट तयार करणे अत्यंत सोपे काम आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठमोठ्या शाळा व संस्था आपल्या उपक्रमांची, कार्यक्रमाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करतात. जगातील कोणत्याही माणसाला हि माहिती शोधणे सहज सोपे होते. शिवाय व्हाट्स अँपवर माहिती शेअर करण्यापेक्षा वेबसाईट लिंक शेअर करणे सहज सोपे असते. 



त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मोफत वेबसाईट तीही फक्त अर्ध्या तासात कशी तयार करावी ते शिक्षणार आहोत. 

विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

विडिओ लिंक 


Comments

Popular posts from this blog

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ शिक्षणाच्या डायनॅमिक लँडस्केपमध्ये, वाढ आणि नवकल्पना वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची कामगिरी समजून घेणे महत्त्वाचे आहे. 2001 पासून, NCERT द्वारे आयोजित केलेल्या देशव्यापी उपलब्धी सर्वेक्षणांनी भारताच्या शालेय शिक्षण प्रणालीबद्दल गंभीर अंतर्दृष्टी प्रदान केली आहे. आता, आम्ही सक्षमतेवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षणाच्या नवीन युगात पाऊल ठेवत असताना, राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र-पारख अंतर्गत पारख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ मार्गदर्शित होणार आहे. हे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सर्वेक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये नमूद केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी विशेषतः संरेखित मूलभूत, पूर्वतयारी आणि मध्यम टप्प्यांवरील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वसमावेशक मूल्यांकन करेल. 4 डिसेंबर 2024 रोजी नियोजित केलेले, हे ऐतिहासिक सर्वेक्षण 75,565 अद्वितीय शाळांना सहभागी करून घेईल, जे ग्रेड 3, ग्रेड 6 आणि ग्रेड 9 मधील 22,94,377 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि यांसारख्या गंभीर विषयांमधील कौशल्यांचे बारकाईने मूल्य...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी

  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी देवलापार - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रामटेक तालुक्याला सर्वाधिक चार पुरस्कार प्राप्त झाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सोमवारी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांचे द्वारा बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय प्राथमिक गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक केतन कामडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जिल्हा परिषद शाळा खुमारी येथील शिक्षिका अंजली गणवीर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.  तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये  स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक सुनील वेळेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर उल्हास ईटनकर यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. शिक्षकामधील उपक्रमशीलता वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या नवोपक्रम उपयुक्त ठरावे यासा...

राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25

  राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25 महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-२५ आयोजित करण्यात आली आहे.   संपूर्ण माहितीसाठी व पत्रकासाठी खालील लिंकवर क्लिक करा. नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ परिपत्रक सन २०२४-२५  मध्ये घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेकरिता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या / आव्हाने यांवर आधारित नवोपक्रम,सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटासाठी उपयोगात आणलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती,  शिक्षक, विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम तसेच शाळेच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी नवोपक्रम हाती घेण्यात यावे, अशा प्रकारचे नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर करण्यात यावेत.  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.  १. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका  २. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक ३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक ४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती ५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मच...