मोफत शैक्षणिक वेबसाईट तयार करणे शिका आजच्या काळात वेबसाईट तयार करणे अत्यंत सोपे काम आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठमोठ्या शाळा व संस्था आपल्या उपक्रमांची, कार्यक्रमाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करतात. जगातील कोणत्याही माणसाला हि माहिती शोधणे सहज सोपे होते. शिवाय व्हाट्स अँपवर माहिती शेअर करण्यापेक्षा वेबसाईट लिंक शेअर करणे सहज सोपे असते. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मोफत वेबसाईट तीही फक्त अर्ध्या तासात कशी तयार करावी ते शिक्षणार आहोत. विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. विडिओ लिंक